नमस्कार मित्रांनो! Shayaridost.in मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे! तुम्ही जर दिवसाची सुरुवात प्रेरणादायी विचारांसोबत करायची असेल, तर हे खास “Good Morning Quotes in Marathi” कलेक्शन तुमच्यासाठीच आहे!
या पोस्टमध्ये तुम्हाला मिळतील: Motivational Good Morning Quotes in Marathi, Positive Life Thoughts in Marathi, Inspirational शुभ सकाळ संदेश, Spiritual Morning Quotes in Marathi, आणि Heart Touching Good Morning Lines in Marathi – जे तुमचा आणि इतरांचा दिवस आनंददायी करतील.
तर मग उशीर न करता आजच वाचा आणि शेअर करा हे खास “Good Morning Quotes in Marathi”, आणि spread करा सकाळची सकारात्मकता! 🌞🌼🙏
Good Morning Quotes in Marathi
सूर्याची किरणं जशी उगवतात,
तशीच आशा मनात जागवा,
नवा दिवस आला आहे,
हसून सुरुवात करा 🌞💛
प्रत्येक सकाळ सांगते,
काल काहीही झालं असलं तरी,
आज पुन्हा एक संधी आहे,
स्वप्न जगण्यासाठी 🌼🌿
आयुष्यात काही नसले तरी चालेल,
पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची
साथ मात्र आयुष्य भर असू दे…!
शुभ सकाळ

चहा गरम, मन शांत,
विचार सकारात्मक ठेवा,
दिवस आपोआप सुंदर होईल ☕✨
जिंकायचं असेल तर प्रयत्न करा,
प्रयत्नाची चव नेहमी गोडच असते 🍃💫
अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढच की,
अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि
समाधान माणसाला सुखात ठेवते.

New Good Morning Msg Marathi
काळजी, तणाव, दुःख —
हे सगळं थांबवायला नाही मिळत,
पण आपलं हसू त्यांना खूप हरवू शकतं 😊🌻
आनंद शोधत बसू नका,
थोडंसं हसू स्वतःपासून सुरू करा 💛🙂
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

काळजी, तणाव, दुःख —
हे सगळं थांबवायला नाही मिळत,
पण आपलं हसू त्यांना खूप हरवू शकतं 😊🌻
आनंद शोधत बसू नका,
थोडंसं हसू स्वतःपासून सुरू करा 💛🙂
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी , फुलांच्या हळुवार सुगंधांनी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी ही सकाळ आपलं स्वागत करत आहे. सुप्रभात! सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

Good Morning Marathi Quotes
मनात ज्याचं प्रेम आहे,
त्याच नावाने दिवस सुरू करा 💞🌅
आजचा दिवस तुझ्यासाठी खास असू दे,
यश तुझ्या पायाशी असू दे,
आणि हसू चेहऱ्यावर कायम राहू दे 😊🌼
Good Morning 💛🌞
आयुष्यात कोणतीही गोष्ट permanent
असो वा नसो… तुमची smile ही
Permanent असली पाहिजे…

असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण… समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभरासाठी पुरून जाईल!

Good Morning Messages in Marathi
सुंदर दिवसाची सुरुवात,
नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो
सुंदर सकाळ सुप्रभात.

सतत आनंदी रहा. इतके आनंदी रहा.
की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक
व्यक्ती तुमच्या मुळे आनंदी होईल..

आयुष्य सरळ आणि साधं आहे,
ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांचं.
मन हे मोकळे असावे,
फुलांसारखे सुंदर असावे..
ठेऊ नका काही मनात,
नाते तुमचे आमचे प्रेमळ असावे!

जे बदलता येईल ते बदला,
जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि
जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा,
परंतु, स्वतःला आनंदी ठेवा.

रोज येणाऱ्या दिवसाला Hello करा
आणि दुःखाला By-By करा,
चुकांना Unlike करा,
पण आनंदाला मात्र Forward करा.

उगवता सुर्य तुम्हाला आशिर्वाद देवो, बहरलेली फुले आपणांस सुगंध देवो, आणि देव आपणांस सदैव सुखात ठेवो! शुभ सकाळ,आपला दिवस आनंदात जावो

जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर
अवलंबून असतो, परिस्थितीवर नाही.
गुड मॉर्निंग मराठी शायरी
मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा,
मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची.

सत्य हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशी आहे,
जसा सूर्य झाकला जात नाही तसेच
सत्यदेखील झाकले जात नाही.

चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.

Read > Good Morning Quotes
असं कुठलंच सुख नाही, जे आयुष्यभरासाठी समाधान देईल पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभरासाठी पुरून जाईल..!! ||शुभ सकाळ|| सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.//
सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते,
खर तर सुंदर दिवस हा आपल्या
सुंदर विचारांनी सुरु होतो..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

कोणाच्याही सावलीखाली उभा
राहील्यावर स्वतःची सावली कधीच
निर्माण होत नाही, स्वतःची सावली
निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात
उभे रहावे लागते..
Shubh Sakal Marathi Quotes
संयम राखणे हा आयुष्यातला
फार मोठा गुण आहे.
कारण एक चांगला विचार अनेक
वाईट विचारांना नाहीसा करतो.
जीवनाच्या प्रवासात साथ देणारी माणसं
प्रेमळ व जिवलग असली की रस्ता कसाही
असो प्रवास सुखकारकच होतो..

Marathi SMS For Good Morning
स्वभाव आणि विचार चांगले असले की,
बोलणं जरी बंद झाले तरी एखाद्याच्या
मनात आपण कायम स्वरुपी राहातो..

आहारात सत्व, वागण्यात तत्व, आणि बोलण्यात ममत्व असेल, तरच जीवनाला महत्व येते.

Marathi Good morning Quotes Images
उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो..
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो..
आणि देव आपणांस सदैव सुखात ठेवो..

तुम्ही आनंदात असाल तर आयुष्य सुंदर असते.. पण तुमच्यामुळे इतरांना आनंद झाला तर आयुष्य सार्थकी ठरते..

वेळ भेटेल तेव्हा आयुष्यातून
सुंदर क्षण चोरुन घ्या,
नाहीतर वाढत्या अपेक्षा आणि
जबाबदाऱ्या मोकळा वेळ देत नाहीत.

Good Morning Thoughts in Marathi
महत्वकांक्षा असल्याशिवाय माणुस मेहनत करित नाही आणि मेहनत केल्याशिवाय महत्वकांक्षा पुर्ण होत नाही. ||शुभ सकाळ|| सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

"प्रत्येक दिवसाची सुरुवात,
फक्त एका चांगल्या विचाराने करा,
सर्व काही चांगले होईल यात शंका नाही.
जी माणसं दुसऱ्याच्या आयुष्यात
आंनद निर्माण करण्याचं काम करत
असतात…त्यांच्या आयुष्यातला
आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही.

श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान.. आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे! नाहीतर नुसता स्वार्थ आहे!शुभ सकाळ आपला दिवस आनंदात जावो.
आयुष्यभर साथ देणारी माणसे
कमवा, काही तास बोलणारे तर
प्रवासात सुद्धा भेटतात.
Shubh Sakal Status Marathi Text
मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून
ठेवतो तसं शब्दातील गोडवा माणसातील नातं
जपून ठेवतो. शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या
सुंदर शुभेच्छा!
जगण्याचा आनंद हा आपल्या
अवती भवतीच असतो फक्त
प्रत्येकाला मनापासून शोधता
आला पाहिजे..!!
जे साधं सोपं असतं तेच छान असतं,
मग ते जगणं असो, वा वागणं..!
आनंदापेक्षाही मोठा असा आनंद
आहे तो त्यालाच मिळतो..
जो स्वतःला विसरून इतरांना
आनंदित करतो.
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ या
फुलांसारखी बहरलेली असो.
Marathi Good Morning SMS
आयुष्य खूप सुंदर आहे.
प्रेमाने मेसेज पाठवित रहा.
धन-दौलत कोण कोणाला देत नाही,
फक्त माणुसकी जपत रहा.
प्रसंग कोणताही असो,
सुखाचा की दुःखाचा त्यासाठी कोणी
हाक दिली तर प्रेमाने साथ द्या.
मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भन्न काढते आयुष्यात
प्रत्येक नात्यांची उणीव
खुप मोठे व्हा अवघं जग जिंका परंतु सावली देणाऱ्या वृक्षाठा आणि आधार देणाऱ्या माणसांना कधी विसरू नका.
विश्वास ठेवायचा असेल तर वेळेवर
ठेवा कारण सर्व काही बदलण्याची
ताकद फक्त वेळेतच आहे..
वय वाढल्याने हसण थांबत नाही.. पण हसन थांबल्याने वय मात्र लवकर वाढतं!
अतिशय सुंदर..मन किती मोठ आहे हे
महत्वाच नाही, मनात आपलेपणा
किती आहे हे महत्वाच आहे..
मनाने जवळ असलेली माणसे फक्त
अंतराने दुर असतात जाईल तिथे आकाशातील
सूर्याप्रमाणे नेहमी बरोबर असतात.
विश्वास हा किती छोटा शब्द आहे
वाचायला सेकंद लागतो विचार
करायला मिनिट लागतो
समजायला दिवस लागतो आणि
सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लागते.
Marathi Good Morning Life Quotes
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो..
म्हणून काही माणसे क्षणभर,
तर काही माणसे आयुष्यभर
लक्षात राहतात..
आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा
कामी येत नाही, माणसाचा आधारही
अनेक ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो
एक क्षण रडवून जातो एक क्षण हसवून जातो.
जीवनाच्या प्रवासात येणारा प्रत्येक क्षण हा
काही तरी नक्की शिकवून जातो.
आपुलकी असेल.तर जिवन सुंदर.
फुले असतील, तर बाग सुंदर,
गालातल्या गालात एक छोटासं हसु असेल
तर चेहरा सुंदर आणि नातं मनापासुन जपली
तरचं आठवणी सुदर!
अहंकाराच्या बंगल्यात कधीच जायचे नाही,
आणि माणुसकीच्या झोपडीत जायला
कधी लाजायच नाही.
Suvichar Good Morning Marathi
चांगल्या मैत्रीला वचन आणि
अटींची गरज नसते.
फक्त दोन माणसं हवी एक निभावु
शकेल आणि दुसरा त्याला समजु शकेल.
आयुष्याचा प्रवास सुखकर तेव्हाच होतो,
जेव्हा जोडीदार सुंदर पेक्षा समजदार असतो.
खरं नातं आणि खरं प्रेम हे,
जुन्या पुस्तकासारखं असतं.
ते कितीही जुने झाले तरी त्यातील
शब्दांचे अर्थ कधीच बदलत नाहीत.
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी
असेल सांगता येत नाही.
आयुष्यात फक्त दुसऱ्याचं चांगलं
बघायची सवय ठेवा देव तुम्हाला
काहीच कमी पडू देणार नाही..
जगण्याचा आनंद हा आपल्या अवती भवतीच असतो फक्त प्रत्येकाला मनापासून शोधता आला पाहिजे!
शुभ सकाळ शुभेच्छा मराठी
परीस्थिती आहे तशी स्विकारणे हेच आनंदाचे गुपित आहे शुभ सकाळ
वेळ, सत्ता, संपत्ती आयुष्यभर साथ
देतील किंवा ना देतील.
परंतु चांगला स्वभाव,
समजदार पणा व चांगले मित्र हे
नक्कीच साथ देतील.
संकटांचा काळ प्रत्येकाचा
ठरलेला असतो पण तो कायम
मुक्कामाला राहत नसतो.
आयुष्यात कोणतिही गोष्ट अवघड नसते,
फक्त विचार Positive पाहिजेत.
जे साधं सोपं असतं तेच छान असतं, मग ते जगणं असो, वा वागणं!
मन हे मोकळे असावे फुलांसारखे सुंदर असावे ठेऊ नका काही, मनांत नाते तुमचे आमचे प्रेमळ असावे ||शुभ सकाळ|| सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
Good Morning Wishes Marathi
जास्त इच्छा नाही फक्त आयुष्यातील
पुढचे पाऊल मागच्यापेक्षा चांगले असावे
प्रत्येक गोष्ट.. मनासारखी होत नसते म्हणून सुखा पेक्षा समाधान शोधा आयुष्य खुप आनंदात जाईल…!
आपल्या सावलीपासून आपणच शिकावं, कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं, शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून, प्रत्येक नातं मनापासून जपावं.
आपला दिवस आनंदात जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
मला हे माहीत नाही की,
तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे,
पण माझ्या जीवनात तुम्ही,
खूप महत्वाचे आहात,
म्हणूनच दिवसाची सुरुवात
तुमच्या प्रेमाळ आठवणीने
खूप जण भेटतात आयुष्यात, पण प्रत्येकाशी आपला धागा जुळत नाही कारण त्या प्रत्येकाला आपल मन कळत नाही…!
मनाशी जोडलेल प्रत्येक नातं खरच
खूप भावनिक असतं,
दूर असेल जरी कोणी तरी
मनाने मात्र जवळचं असतं..
Marathi Good Morning Message
आयुष्यात व्यवहार तर खुप होतात
पण सुख विकणारा आणि दुःख विकत
घेणारा कधीच भेटत नाही.
आयुष्यात कधी कोणावर नाराज होऊ
नका जिवणात खुप माणसे मिळतील
पण जवळच्या माणसाला मात्र
विसरुन जाऊ नका
आहारात सत्व, वागण्यात तत्व,
आणि बोलण्यात ममत्व असेल,
तरच जीवनाला महत्व येते.
आयुष्यात कोणती गोष्ट अशक्य नाही,
फक्त विचार पॉझिटिव्ह पाहिजेत!
पुस्तकाच्या पानापेक्षा,
कधी कधी आयुष्याची पलटणारी
पाने खुप काही शिकवून जातात.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना
पूर्ण होत सुख समृद्धी ऐश्वर्य शांती
आरोग्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना
जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर
अवलंबून असतो, परिस्थितीवर नाही…
कितीही मोठं संकट आले, तरी त्या संकटाना तोंड देऊन आपलं अस्तित्व टिकवणे म्हणजेच आयुष्य. ||शुभ सकाळ|| सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
शब्दांची निवड चुकली तर वाक्य बिघडते,
आणि माणसाची निवड चुकली तर,
आयुष्य बिघडते. शुभ सकाळ ,
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
तुमचे दोन गोड शब्द पुरेसे असतात… आम्हाला आनंदी राहायला. ||शुभ सकाळ|| सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
Inspirational Good Morning Quote Marathi
जगण्याच्या आनंदापेक्षा जगवण्याचा
आनंद खुप मोठा असतो…
जेंव्हा आयुष्य हसवेल तेंव्हा समजा
चांगल्या कर्माचे फळ आहे.
आणि आयुष्य रडवेल तेंव्हा समजा,
चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे..
आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही.. ते फक्त स्वतःच निर्माण करावे लागते…
मनाने जवळ असलेली माणसे फक्त
अंतराने दुर असतात जाईल तिथे
आकाशातील सूर्याप्रमाणे नेहमी
बरोबर असतात
Nature Good Morning Marathi Quotes
मोगरा कुठेही ठेवला तरी सुगंध हा येतीच
तसेच आपुलकीची माणसे कुठेही असली
तरी आठवण मात्र येणारच
कभी खुशहाल कभी उदास होगी कभी जीत तो कभी हार होगी… यह जिंदगी की सडक है साहब धीरे धीरे ही पार होगी…!
किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावं ते हासून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहित नसते… शुभ सकाळ, सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
Hope You Like This Marathi Good Morning Messages & Quotes Collection. So Now You Can Share Shub Sakal Status With Your Friends or Loved Ones & Make Their Morning More Colorful. Thanks For Reading This Post Till End If You Love To Read Some Other Marathi Quotes Then Scroll Down, Where You Can Find Some Best Quotes.

🌟 আমার পরিচয় (About Me in Bangla)
হ্যালো, আমি অভি চাভান — একজন ডিজিটাল কনটেন্ট ক্রিয়েটর, যিনি গত ৭+ বছর ধরে মানুষের অনুভূতিকে সুন্দর ভিজ্যুয়াল আর উক্তির মাধ্যমে প্রকাশ করে আসছি। বর্তমানে আমি বাংলাদেশের ঢাকা শহরে বসবাস করি এবং এখানে থেকেই আমি বাংলা ভাষায় অসাধারণ কোয়েটস, উৎসবের শুভেচ্ছা, স্ট্যাটাস ইমেজ, স্টাইলিশ DP পোস্ট এবং আরও অনেক কিছু তৈরি করি।
📌 আমার কাজের মূল উদ্দেশ্য হলো মানুষের হৃদয়ের কথা ছবির মাধ্যমে পৌঁছে দেওয়া, যাতে তারা সহজে নিজেদের অনুভূতি প্রকাশ করতে পারে। সেটা হতে পারে একটি শক্তিশালী উক্তি, কোনো উৎসবের শুভেচ্ছা, কিংবা একটি আকর্ষণীয় Instagram bio।
💻 অভিজ্ঞতা
✔️ ৭+ বছরের অভিজ্ঞতা ভিজ্যুয়াল ও উক্তি ভিত্তিক কনটেন্ট ক্রিয়েশনে✔️ একাধিক হাই-ট্রাফিক ওয়েবসাইটে কনটেন্ট ম্যানেজমেন্ট ও অবদান
🎯 দক্ষতা
✨ উৎসবের শুভেচ্ছা (Festival Wishes)✨ সোশ্যাল মিডিয়া উক্তি (Quotes for Social Media)✨ স্টাইলিশ DP ও প্রোফাইল কনটেন্ট✨ SEO ফ্রেন্ডলি কনটেন্ট
🌐 আমি যেসব ভাষায় কাজ করি
বাংলা
🤝 আমার বিশ্বাস
“কনটেন্ট শুধু শব্দ বা ছবি নয়—এটা হলো হৃদয়ের সাথে হৃদয়ের যোগসূত্র।”