नमस्कार मित्रांनो! तुमचं स्वागत आहे Shayaridost.in वर! जर तुम्ही मनातल्या भावना सुंदर शब्दांमध्ये व्यक्त करायच्या शोधात असाल, तर हे खास “Love Quotes in Marathi” तुमच्यासाठीच आहेत!
या पोस्टमध्ये तुम्हाला मिळतील: Heart Touching Love Quotes in Marathi, Premachi Shayari in Marathi, Cute Love Lines for GF/BF in Marathi, One Sided Love Quotes Marathi, आणि Marathi Romantic Status – जे प्रत्येक प्रेमकथेला देतील एक खास स्पर्श.
मग काय वाट पाहताय? वाचा आणि शेअर करा हे खास “Love Quotes in Marathi” आणि द्या तुमच्या प्रेमाला भावनांची नवी उंची! 💖📜🌹
Love Quotes in Marathi
काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’.

आहे तुझ्या मनात जे मला एकदा सांगून टाक बेरंग झालेल्या आयुष्याला तुझ्या प्रेमात रंगून टाक!

सर्वोत्कृष्ट रोमँटिक मराठी लव्ह कोट्स
ज्यांना त्यांचा इगो सुटल्या जात नाही ना त्यांच्यामुळे त्यांचे प्रेम नक्की सुटल्या जाते!
Marathi Quotes on Love
नाते मोत्या प्रमाणे असतात,
जर का एखादा मोती खाली जरी पडला
तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.

तुझ्यासाठी लिहायला बसलो
की वेळ कमी पडते,
पण तुझ्यासाठी भावना
कधीच कमी पडत नाही.

मराठी लव्ह कोट्स
कधी चुकलो, कधी बरोबर
मी अजुन घडतो आहे
आयुष्याच्या धाग्यावरती
गाठी अजुन पाडतो आहे.
Marathi Romantic Love Quotes Image
प्रेम ऐवढं आहे, कि सांगू शकत नाही.
आयुष्य भलेही माझं आहे पण,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही.

प्रेम करा पन अश्या व्यक्तिवर करा ज्याला तुमच्या भावना समजतील जो न बोलता तुमचे मन समजेल नात तुटल्यावरही त्याचा विश्वास तितकाच तुमच्यावर असेल...!

Also Read – English Love Shayari
ते नातं खूप खास असतं ज्यामध्ये
लाख भांडण होऊन सुद्धा एकमेकांची
साथ हवी हवीशी वाटते..!

माझ्या हृदयाला कान लावून ऐक तो आवाज
जो प्रत्येक वेळेस तुला मिळवण्याचा हट्ट करतो.
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार
प्रेम होणे हे नशिबावर अवलंबून
असते आणि प्रेम टिकवणे हे,
एकमेकांच्या प्रयत्नांवर अवलंबून असते!

Romantic Marathi Quotes for Girlfriend
आठवण त्यांचीच येते,
ज्यांना मनापासून बघावं
बोलावं आणि भेटावसं वाटतं..
मग ते कितीही दूर असले तरी चालेल
प्रेमात सॉरी तोच बोलतो ज्याला गरज असते त्या नात्याची आणि माफ तोच करतो ज्याला कदर असते प्रेमाची!

आयुष्यात अश्या एका व्यक्तीचे
असणे जरूरीचे आहे,
ज्याला मनाची स्थिती सांगण्यासाठी
शब्दांची गरज भासणार नाही...!

सवय झाली आहे तुझी आता?
करमत नाही तुझ्यशिवाय!
आपल्या भावनांना शब्दांशिवाय
समजून घेण्याची कला
फक्त आपल्या माणसालाच
अवगत असते!

Prem Quotes in Marathi Text
समोरची व्यक्ती आपली होणार नाही, हे आपल्याला माहित असतांनाही, तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करणं.. म्हणजे खरं प्रेम.. True Love
ज्या दिवशी आपण भेटू ना त्या दिवशी
तुला घट्ट मिठी मारायची आहे..!
Love Thoughts in Marathi Text
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं!
दोन मना एकठांय जाली हातांन हात घालून जिवीताच्या पायऱ्या चडली खूब दिसानी दोळ्यांन दीळें घालून एकामेका वांगडा खूब उलयली!
जीवनात नातं असणं आवश्यक आहे
पण त्या नात्यातही जीव असणं गरजेचं आहे.
Romantic Quotes in Marathi
तुजी याद खुब सतयता काळजाक मोगा
तुज्या उल्याक कान तरसल्या..!

Love Quotes in Marathi for Couple
प्रत्येक दिवसाला I Miss You प्रत्येक तासाला I Need You प्रत्येक मिनिटाला I Feel You प्रत्येक सेकंदाला I Love You
लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत,
पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.
प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही
ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे,
प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे
ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही.

प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,
ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.
Best Marathi Quotes on Love
मला फक्त तुला हसताना बघायचंय,
मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल.
तलब तुझी प्रत्येक क्षणाला मनामध्ये मी माझ्या धरती जगाला जेवढी ओढ चहाची तेवढं प्रेम तुझ्यावर करतो!
प्रेमाचे तर माहीत नाही,
पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी
जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.
माझं पहिल आणि शेवटचं प्रेम आहेस तु,
कारण जी व्यक्ती मनातुन जाऊ शकत नाही,
तिला लाईफ मधून जाण्याचा हक्क नाही आहे.

प्रेमात सॉरी तोच बोलतो ज्याला गरज असते त्या नात्याची आणि माफ तोच करतो ज्याला कदर असते प्रेमाची!
जी व्यक्ती तुम्हाला सारखं त्रास देत असते ना तीच व्यक्ती तुमच्यावर जास्त प्रेम करत असते..!
Marathi Prem Message for Lover
तू सुंदर आहेस म्हणून मी तुझ्यामागे नाही पडलो तुझं मन आणि स्वभाव चांगलं आहे म्हणून मी तुझ्या प्रेमात पडलो!
काळजी आणि विश्वास या दोन गोष्टी जिथे
असतात तिथेच खरं प्रेम असतं!

Best Marathi Love Quotes Text
मी अश्या व्यक्तीवर खूप प्रेम केलंय जिला विसरणं हातात नाही, आणि मिळवणं नशिबात नाही!
आयुष्यात काही नसलं तरी चालेल पण तुझी साथ मात्र आयुष्यभर पाहीजे…!
जे जास्त भांडण करतात ना ते
एकमेकांवर प्रेम ही खूप जास्त करतात!
तुझ्याशी दोन मिनिट जरी बोलणं झालं ना तरी त्याचा आनंद मला दिवसभर असतो!
न पूर्ण होणाऱ्या स्वप्नांनाही
कधीतरी घट्ट बिलगून घ्यावं
कधीतरी पूर्ण होईल, या आशेवर
आयुष्यं रोज नव्याने जगावं..!
Romantic Lines in Marathi for Boyfriend
Dear अहो
तुमच्या मनात तर आहे मी पण
तुमच्या मिठीत आल्यावर मला
खूप भारी वाटत..!!
नशीब लागत राव या खोट्या जगात
खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटायला.
एक चांगला साथीदार सोबत असेल तर
असे हजारो वाईट क्षण सहज निघून जातील.
खऱ्या प्रेमाचा शेवट जर प्रत्येक
वेळी लग्नानेच होत असता तर आज
राधा ही कृष्णा ची बायको असती.
नाही म्हणल तरी मन दुखतच की
आवाज होत नाही पण हृदय फुटतच की!
Romantic Marathi Quotes For Lovers
जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते फक्त तीच व्यक्ती तुम्हाला वाईट गोष्ठपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल बाकी दुनिया फक्त मजा घेईल.

प्रेम नाही विसरता येणार तुला कधीच कारण तु माझ्या नशिबात जरी नसला तरी मनात मात्र आयुष्यभर राहणार!
म्हज्या प्रत्येक उतरांनी तूं आसा,
पूण म्हाका तुज्या बद्दल बरोवपाक
गेल्यार कांयच चितून येना.
True Love Caption in Marathi Medium
प्रेम ते नाही जे तुला माझं बनवेल प्रेम तर ते आहे जे तुला कधी माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचं होऊच देणार नाही...!

कांय दिसा पयली ती वाट चलपाक
म्हाज्या वांगडा कोणूच नासलो,
पुण आज ती वाट चलपाक
म्हाका तुजो सांगात मेळ्ळा.
True Love Quotes in Marathi
प्रेम ठरवून होत नसतं एखाद्याची सवय
झाली की प्रेम आपोआप होऊन जातं
तुझ्या पासून दूर राहणे माझी एक मजबुरी
आहे पण एक गोष्ट लक्ष्यात ठेव माझी
लाईफ तुझा विना अधुरी आहे

खूप काही नकोय मला तुझ्याकडुन,
फक्त एकदा मिठीत घे आणि म्हण मी
तुझी साथ कधीच सोडणार नाही.
Hope Like This Marathi Love Quotes Collecting. If You Want to Share Some Marathi Love Line on Your Whatsapp Status then You Can Select Your Favorite Love Quotes From This collection & Simply Copy & Share.

Abhi Chavan is a digital content creator with 7+ years of experience in quotes, wishes, images, and status content. He manages high-traffic websites in Hindi, Marathi, Kannada, Bengali, and more – helping users express emotions visually and meaningfully.