Good Morning Quotes in Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा मराठी मध्ये

You are currently viewing Good Morning Quotes in Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा मराठी मध्ये
Good Morning Msg in Marathi

Marathi Good Morning Quotes 2022 – If you searching for amazing good morning quotes & messages in marathi language then you just like this post. Here We present some popular & new Morning Messages in Marathi. You can read these marathi good morning quotes or share as message with your friends or loved ones.

Good Morning Quotes in Marathi

आयुष्यात काही नसले तरी चालेल,
पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची
साथ मात्र आयुष्य भर असू दे…!
शुभ सकाळ
Marathi Good Morning Messages For Friends
Good Morning Quotes in Marathi
अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढच की,
अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि
समाधान माणसाला सुखात ठेवते.
Marathi Good Morning Quotes For Status
Marathi Good Morning Quotes

New Good Morning Msg Marathi

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे 
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस 
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
Good Morning Message in Marathi
Marathi Good Morning Message
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी ,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
सुप्रभात! सुंदर दिवसाच्या 
सुंदर शुभेच्छा!
Shubh Sakal Marathi
Shubh Sakal Marathi SMS Quotes

Good Morning Marathi Quotes

आयुष्यात कोणतीही गोष्ट permanent
असो वा नसो… तुमची smile ही
Permanent असली पाहिजे…
Best Good Morning Message in Marathi
Good Morning Marathi Message
असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी
समाधान देईल, पण… समाधानातच इतकं
सुख आहे जे आयुष्यभरासाठी पुरून जाईल!
Marathi Good Morning Quotes
Good Morning in Marathi

Good Morning Messages in Marathi

सुंदर दिवसाची सुरुवात,
नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो
सुंदर सकाळ सुप्रभात.
Marathi Good Morning Quotes With Nature
Marathi Good Morning Quotes
सतत आनंदी रहा. इतके आनंदी रहा.
की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक
व्यक्ती तुमच्या मुळे आनंदी होईल..
Shubh Sakal Marathi Suvichar
Shubh Sakal Marathi Suvichar
आयुष्य सरळ आणि साधं आहे,
ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांचं.
मन हे मोकळे असावे,
फुलांसारखे सुंदर असावे..
ठेऊ नका काही मनात,
नाते तुमचे आमचे प्रेमळ असावे!
Good Morning Quotes Marathi For Status
Whatsapp Good Morning Status Marathi
जे बदलता येईल ते बदला,
जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि
जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा,
परंतु, स्वतःला आनंदी ठेवा.
Marathi Good Morning Thoughts
Marathi Suprabhat Suvichar
रोज येणाऱ्या दिवसाला Hello करा
आणि दुःखाला By-By करा,
चुकांना Unlike करा,
पण आनंदाला मात्र Forward करा.
Good Morning Shayari in Marathi
Good Morning Shayari Marath
उगवता सुर्य तुम्हाला आशिर्वाद देवो,
बहरलेली फुले आपणांस सुगंध देवो,
आणि देव आपणांस सदैव सुखात ठेवो!
शुभ सकाळ,आपला दिवस आनंदात जावो
Whatsapp Good Morning Status Marathi
Morning Status Marathi
जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर
अवलंबून असतो, परिस्थितीवर नाही.

गुड मॉर्निंग मराठी शायरी

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा,
मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची.
Marathi Good Morning SMS For Friends
Marathi Good Morning SMS
सत्य हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशी आहे,
जसा सूर्य झाकला जात नाही तसेच
सत्यदेखील झाकले जात नाही.
Marathi Suvichar Good Morning
Marathi Good Morning
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी
आठवणीत राहतात मनातही,
शब्दातही आणि आयुष्यातही.
Marathi Suprabhat Suvichar
Good Morning Marathi Suvichar

Read > Good Morning Quotes

असं कुठलंच सुख नाही,
जे आयुष्यभरासाठी समाधान देईल
पण समाधानातच इतकं सुख आहे जे
आयुष्यभरासाठी पुरून जाईल..!!
||शुभ सकाळ|| सुंदर दिवसाच्या 
सुंदर शुभेच्छा!
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी
असेल सांगता येत नाही.//
सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते,
खर तर सुंदर दिवस हा आपल्या
सुंदर विचारांनी सुरु होतो..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
Shubh Sakal Marathi Quotes
Shubh Sakal Quotes
कोणाच्याही सावलीखाली उभा
राहील्यावर स्वतःची सावली कधीच
निर्माण होत नाही, स्वतःची सावली
निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात
उभे रहावे लागते..

Shubh Sakal Marathi Quotes

संयम राखणे हा आयुष्यातला
फार मोठा गुण आहे.
कारण एक चांगला विचार अनेक
वाईट विचारांना नाहीसा करतो.
जीवनाच्या प्रवासात साथ देणारी माणसं
प्रेमळ व जिवलग असली की रस्ता कसाही
असो प्रवास सुखकारकच होतो..
Shubh Sakal Marathi Quotes
Marathi Good Morning SMS

Marathi SMS For Good Morning

स्वभाव आणि विचार चांगले असले की,
बोलणं जरी बंद झाले तरी एखाद्याच्या
मनात आपण कायम स्वरुपी राहातो..
Shubh Sakal Marathi Status For WhatsApp
Shubh Sakal Marathi Status
आहारात सत्व, वागण्यात तत्व,
आणि बोलण्यात ममत्व असेल,
तरच जीवनाला महत्व येते.
Good Morning Love Quotes in Marathi With Rose Flower
Good Morning Love Quotes Marathi

Marathi Good morning Quotes Images

उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो..
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो..
आणि देव आपणांस सदैव सुखात ठेवो..
Good Morning Quotes in Marathi With Nature Background
Nature Good Morning Quotes Marathi
तुम्ही आनंदात असाल तर 
आयुष्य सुंदर असते.. पण 
तुमच्यामुळे इतरांना आनंद झाला
तर आयुष्य सार्थकी ठरते..
Best Good Morning Quotes in Marathi
Good Morning Quotes in Marathi
वेळ भेटेल तेव्हा आयुष्यातून
सुंदर क्षण चोरुन घ्या,
नाहीतर वाढत्या अपेक्षा आणि
जबाबदाऱ्या मोकळा वेळ देत नाहीत.
Shubh Sakal Marathi Quotes
Shubh Sakal Status

Good Morning Thoughts in Marathi

महत्वकांक्षा असल्याशिवाय माणुस
मेहनत करित नाही आणि मेहनत
केल्याशिवाय महत्वकांक्षा पुर्ण होत नाही.
||शुभ सकाळ|| सुंदर दिवसाच्या 
सुंदर शुभेच्छा!
Motivational Good Morning Suvichar Marathi
Motivational Shubh Sakal Marathi Quotes
"प्रत्येक दिवसाची सुरुवात,
फक्त एका चांगल्या विचाराने करा,
सर्व काही चांगले होईल यात शंका नाही.
जी माणसं दुसऱ्याच्या आयुष्यात
आंनद निर्माण करण्याचं काम करत
असतात…त्यांच्या आयुष्यातला
आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही.
Marathi Good Morning Life Thoughts
Marathi Good Morning Thoughts
श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान
झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान..
आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे!
नाहीतर नुसता स्वार्थ आहे!शुभ सकाळ 
आपला दिवस आनंदात जावो.
आयुष्यभर साथ देणारी माणसे
कमवा, काही तास बोलणारे तर
प्रवासात सुद्धा भेटतात.

Shubh Sakal Status Marathi Text

मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून
ठेवतो तसं शब्दातील गोडवा माणसातील नातं
जपून ठेवतो. शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या
सुंदर शुभेच्छा!
जगण्याचा आनंद हा आपल्या
अवती भवतीच असतो फक्त
प्रत्येकाला मनापासून शोधता
आला पाहिजे..!!
जे साधं सोपं असतं तेच छान असतं,
मग ते जगणं असो, वा वागणं..!
आनंदापेक्षाही मोठा असा आनंद
आहे तो त्यालाच मिळतो..
जो स्वतःला विसरून इतरांना
आनंदित करतो.
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ या
फुलांसारखी बहरलेली असो.

Marathi Good Morning SMS

आयुष्य खूप सुंदर आहे.
प्रेमाने मेसेज पाठवित रहा.
धन-दौलत कोण कोणाला देत नाही,
फक्त माणुसकी जपत रहा.
प्रसंग कोणताही असो,
सुखाचा की दुःखाचा त्यासाठी कोणी
हाक दिली तर प्रेमाने साथ द्या.
मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भन्न काढते आयुष्यात
प्रत्येक नात्यांची उणीव
खुप मोठे व्हा अवघं जग जिंका
परंतु सावली देणाऱ्या वृक्षाठा आणि
आधार देणाऱ्या माणसांना कधी विसरू नका.
विश्वास ठेवायचा असेल तर वेळेवर
ठेवा कारण सर्व काही बदलण्याची
ताकद फक्त वेळेतच आहे..

Marathi Good Morning Images

वय वाढल्याने हसण थांबत नाही..
पण हसन थांबल्याने
वय मात्र लवकर वाढतं!
अतिशय सुंदर..मन किती मोठ आहे हे
महत्वाच नाही, मनात आपलेपणा
किती आहे हे महत्वाच आहे..
मनाने जवळ असलेली माणसे फक्त
अंतराने दुर असतात जाईल तिथे आकाशातील
सूर्याप्रमाणे नेहमी बरोबर असतात.
विश्वास हा किती छोटा शब्द आहे
वाचायला सेकंद लागतो विचार
करायला मिनिट लागतो
समजायला दिवस लागतो आणि
सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लागते.

Marathi Good Morning Life Quotes

प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो..
म्हणून काही माणसे क्षणभर,
तर काही माणसे आयुष्यभर
लक्षात राहतात..
आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा
कामी येत नाही, माणसाचा आधारही
अनेक ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो
एक क्षण रडवून जातो एक क्षण हसवून जातो.
जीवनाच्या प्रवासात येणारा प्रत्येक क्षण हा
काही तरी नक्की शिकवून जातो.
आपुलकी असेल.तर जिवन सुंदर.
फुले असतील, तर बाग सुंदर,
गालातल्या गालात एक छोटासं हसु असेल
तर चेहरा सुंदर आणि नातं मनापासुन जपली
तरचं आठवणी सुदर!
अहंकाराच्या बंगल्यात कधीच जायचे नाही,
आणि माणुसकीच्या झोपडीत जायला
कधी लाजायच नाही.

Suvichar Good Morning Marathi

चांगल्या मैत्रीला वचन आणि
अटींची गरज नसते.
फक्त दोन माणसं हवी एक निभावु
शकेल आणि दुसरा त्याला समजु शकेल.
आयुष्याचा प्रवास सुखकर तेव्हाच होतो,
जेव्हा जोडीदार सुंदर पेक्षा समजदार असतो.
खरं नातं आणि खरं प्रेम हे,
जुन्या पुस्तकासारखं असतं.
ते कितीही जुने झाले तरी त्यातील
शब्दांचे अर्थ कधीच बदलत नाहीत.
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी
असेल सांगता येत नाही.
आयुष्यात फक्त दुसऱ्याचं चांगलं
बघायची सवय ठेवा देव तुम्हाला
काहीच कमी पडू देणार नाही..
जगण्याचा आनंद हा आपल्या
अवती भवतीच असतो फक्त प्रत्येकाला
मनापासून शोधता आला पाहिजे!

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

परीस्थिती आहे तशी स्विकारणे हेच
आनंदाचे गुपित आहे शुभ सकाळ
वेळ, सत्ता, संपत्ती आयुष्यभर साथ
देतील किंवा ना देतील.
परंतु चांगला स्वभाव,
समजदार पणा व चांगले मित्र हे
नक्कीच साथ देतील.
संकटांचा काळ प्रत्येकाचा
ठरलेला असतो पण तो कायम
मुक्कामाला राहत नसतो.
आयुष्यात कोणतिही गोष्ट अवघड नसते,
फक्त विचार Positive पाहिजेत.
जे साधं सोपं असतं तेच छान असतं,
मग ते जगणं असो, वा वागणं!
मन हे मोकळे असावे फुलांसारखे सुंदर
असावे ठेऊ नका काही,
मनांत नाते तुमचे आमचे प्रेमळ असावे
||शुभ सकाळ|| सुंदर दिवसाच्या 
सुंदर शुभेच्छा!

Good Morning Wishes Marathi

जास्त इच्छा नाही फक्त आयुष्यातील
पुढचे पाऊल मागच्यापेक्षा चांगले असावे
प्रत्येक गोष्ट.. मनासारखी होत नसते
म्हणून सुखा पेक्षा समाधान शोधा
आयुष्य खुप आनंदात जाईल…!
आपल्या सावलीपासून आपणच शिकावं,
कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं,
शेवटी काय घेऊन जाणार आहोत
सोबत म्हणून, प्रत्येक नातं मनापासून जपावं.
आपला दिवस आनंदात
जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
मला हे माहीत नाही की,
तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे,
पण माझ्या जीवनात तुम्ही,
खूप महत्वाचे आहात,
म्हणूनच दिवसाची सुरुवात
तुमच्या प्रेमाळ आठवणीने
खूप जण भेटतात आयुष्यात,
पण प्रत्येकाशी आपला धागा
जुळत नाही कारण त्या प्रत्येकाला
आपल मन कळत नाही…!
मनाशी जोडलेल प्रत्येक नातं खरच
खूप भावनिक असतं,
दूर असेल जरी कोणी तरी
मनाने मात्र जवळचं असतं..

Marathi Good Morning Message

आयुष्यात व्यवहार तर खुप होतात
पण सुख विकणारा आणि दुःख विकत
घेणारा कधीच भेटत नाही.
आयुष्यात कधी कोणावर नाराज होऊ
नका जिवणात खुप माणसे मिळतील
पण जवळच्या माणसाला मात्र
विसरुन जाऊ नका
आहारात सत्व, वागण्यात तत्व,
आणि बोलण्यात ममत्व असेल,
तरच जीवनाला महत्व येते.
आयुष्यात कोणती गोष्ट अशक्य नाही,
फक्त विचार पॉझिटिव्ह पाहिजेत!
पुस्तकाच्या पानापेक्षा,
कधी कधी आयुष्याची पलटणारी
पाने खुप काही शिकवून जातात.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना
पूर्ण होत सुख समृद्धी ऐश्वर्य शांती
आरोग्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना
जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर
अवलंबून असतो, परिस्थितीवर नाही…
कितीही मोठं संकट आले,
तरी त्या संकटाना तोंड देऊन
आपलं अस्तित्व टिकवणे म्हणजेच आयुष्य.
||शुभ सकाळ|| सुंदर दिवसाच्या 
सुंदर शुभेच्छा!

शब्दांची निवड चुकली तर वाक्य बिघडते,
आणि माणसाची निवड चुकली तर,
आयुष्य बिघडते. शुभ सकाळ ,
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
तुमचे दोन गोड शब्द पुरेसे असतात…
आम्हाला आनंदी राहायला. 
||शुभ सकाळ|| सुंदर दिवसाच्या 
सुंदर शुभेच्छा!

Inspirational Good Morning Quote Marathi

जगण्याच्या आनंदापेक्षा जगवण्याचा
आनंद खुप मोठा असतो…
जेंव्हा आयुष्य हसवेल तेंव्हा समजा
चांगल्या कर्माचे फळ आहे.
आणि आयुष्य रडवेल तेंव्हा समजा,
चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे..
आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
सुंदर चरित्र आणि कर्तृत्व कुणाकडूनच
उसने मिळत नाही.. ते फक्त स्वतःच 
निर्माण करावे लागते…
मनाने जवळ असलेली माणसे फक्त
अंतराने दुर असतात जाईल तिथे
आकाशातील सूर्याप्रमाणे नेहमी
बरोबर असतात

Nature Good Morning Marathi Quotes

मोगरा कुठेही ठेवला तरी सुगंध हा येतीच
तसेच आपुलकीची माणसे कुठेही असली
तरी आठवण मात्र येणारच
कभी खुशहाल कभी उदास होगी कभी जीत
तो कभी हार होगी… यह जिंदगी की सडक है
साहब धीरे धीरे ही पार होगी…!
किती दिवसाचे आयुष्य असते
आजचे अस्तित्व उद्या नसते
मग जगावं ते हासून-खेळून
कारण या जगात उद्या काय होईल
ते कुणालाच माहित नसते…
शुभ सकाळ, सुंदर दिवसाच्या
सुंदर शुभेच्छा!

Best Marathi Love Quotes >>


Hope You Like This Marathi Good Morning Messages & Quotes Collection. So Now You Can Share Shub Sakal Status With Your Friends or Loved Ones & Make Their Morning More Colorful. Thanks For Reading This Post Till End If You Love To Read Some Other Marathi Quotes Then Scroll Down, Where You Can Find Some Best Quotes.